१८१० मध्ये जर्मन जिअाॅलाॅजिस्टने कलकत्ता येथे त्याच्याबराेबर काम करणाऱ्या लाेकांसाठी प्रथमच हाेमिअाेपॅथी अाैषधांचा वापर केला. पण हाेमिअाेपॅथी डाॅक्टर हाेनिंगर्बग भारतात पाेहाेचले ते लाहाेरचे राजे रणजितसिंह यांना झालेल्या स्वरयंत्राच्या पॅरालिसिसच्या उपचारांसाठी. यशस्वी उपचारानंतर ते कलकत्ता येथे स्थायिक झाले.
अाॅटाे-इम्यून – प्रतिकार शक्तिशी निगडीत थायराॅइडच्या विकारात हाेमिअाेपॅथिक उपचाराने प्रतिकार शक्ती शरीरास मदत करते व अाजार पूर्णपणे बरा हाेताे
{हार्माेन्सच्या गाेळ्या घेतल्याने कमतरता भरुन निघते पण, ग्रंथीचे कार्य पूर्वेवत हाेत नाही. ग्रंथीचे कार्य पूर्ववत हाेण्यावर हाेमिअाेपॅथिक उपचारांचा भर.
{व्यक्ती, प्रकृती व शारीरिक प्रवृत्तींचा सखाेल अभ्यास करुन हाेतात हाेमिअाेपॅथीक उपचार.
स्त्रोत: https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-hypothyroidism-and-homeopathy