12 Jun 2019
१८१० मध्ये जर्मन जिअाॅलाॅजिस्टने कलकत्ता , येथे त्याच्याबराेबर काम करणाऱ्या लाेकांसाठी प्रथमच हाेमिअाेपॅथी अाैषधांचा वापर केला.
पण हाेमिअाेपॅथी डाॅक्टर हाेनिंगर्बग भारतात पाेहाेचले ते लाहाेरचे राजे रणजितसिंह यांना झालेल्या स्वरयंत्राच्या पॅरालिसिसच्या उपचारांसाठी.
१८१० मध्ये जर्मन जिअाॅलाॅजिस्टने कलकत्ता येथे त्याच्याबराेबर काम करणाऱ्या लाेकांसाठी प्रथमच हाेमिअाेपॅथी अाैषधांचा वापर केला. पण हाेमिअाेपॅथी डाॅक्टर हाेनिंगर्बग भारतात पाेहाेचले ते लाहाेरचे राजे रणजितसिंह यांना झालेल्या स्वरयंत्राच्या पॅरालिसिसच्या उपचारांसाठी. यशस्वी उपचारानंतर ते कलकत्ता येथे स्थायिक झाले.